← मुख्य पृष्ठ
परतावा (Refund) धोरण
१. भरलेले नोंदणी शुल्क सामान्यतः परत मिळत नाही.
२. खालील प्रकरणांमध्ये शुल्क परत केले जाईल: एकाच नोंदणीसाठी दोनदा पेमेंट झाले असल्यास (जास्तीचे शुल्क); पेमेंट झाले पण नोंदणी पूर्ण झाली नाही असे संयोजकांना आढळल्यास; मेळावा संयोजकांनी रद्द केल्यास.
३. परताव्यासाठी पेमेंटच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत संपर्क पानावरील ई-मेल किंवा फोनवर नोंदणी क्रमांक व पेमेंट तपशीलासह कळवा.
४. मंजूर झालेला परतावा ७ ते १० कामकाजाच्या दिवसांत ज्या पद्धतीने पेमेंट केले त्याच पद्धतीने परत केला जाईल.